About Osmose (Osmose विषयी थोडक्यात)
Osmose Technology एक Private Limited company आहे, जी 24-12-2019 ला महाराष्ट्र राज्यात नोंदणीकृत झाली आहे. त्याचे headquarter पुण्यात आहे. गेल्या काही महिन्यांपासून ही कंपनी खूप चर्चेत आहे. याच कारण म्हणजे ही कंपनी आपल्याला घरून online काम करून पैसे कमावण्यासाठी एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देते. खूप साऱ्या लोकांनी यामध्ये काम करून चांगला पैसा मिळवला आहे आणि मिळवत आहेत. मी स्वत: या कंपनी सोबत 2 महिन्यांपासून जोडलेलो आहे आणि माझं काम चांगल्या प्रकारे चालू आहे. चला तर मग ही कंपनी काम कशी करते या बद्दल सविस्तर जाणून घेऊया.
How It Works? (Osmose कंपनी ची कार्यपद्धती)
Osmose कंपनी ने social Networking App, Android Gaming Applications आणि E-Commerce Website अशा 6 प्रकारच्या वेगवेगळ्या मोबाइल अप्लिकेशनची निर्मिती केली आहे. आपण खाली दिलेल्या Links वर जाऊन हे Apps Google Play Store वरून free download karu शकता.
PikFlick :- https://play.google.com/store/apps/details?id=com.bop.pikflick
Asteroid Attack :-
https://play.google.com/store/apps/details?id=com.bop.pikflick.asteroidattack
Space Shooter :- https://play.google.com/store/apps/details?id=com.bop.spaceshooter
OSMPlex :- https://play.google.com/store/apps/details?id=com.snbtech.potal
Ludoskill :- https://www.ludoskill.com/
You tube :- https://www.youtube.com/c/OsmoseTechnologyPvtLtd
Ludo Champ 2020 :-
https://play.google.com/store/apps/details?id=com.free.ludomultiplayer
वरील सर्व Applications जेवढे जास्त वापरले जातील तेवढा कंपनी ला जास्त Revenue (नफा) होतो, म्हणून या सर्व प्लॅटफॉर्म च्या marketing (प्रचार) साठी company ने एक Business platform निर्माण केला ज्यामधून marketing (प्रचार) तर होतेच शिवाय यामध्ये जोडल्या जाणाऱ्या व्यक्तीला या Apps चा उपयोग केल्यावर दररोज पैसे पण मिळतात. ह्या Plan मध्ये तुम्ही जेवढया जास्त लोकांना सामील कराल तेवढी जास्त referral Income तुम्हाला लाइफटाइम मिळत राहील आणि नवीन join होणाऱ्या व्यक्तीलासुद्धा चांगले पैसे मिळत राहतात. यामध्ये कुठलीही मोठी Investment (गुंतवणूक) नाही जेणेकरून तुम्हाला सहजरीत्या यामध्ये जॉइन होता येईल.
यामध्ये तुम्हाला 1200 रुपये भरून Joining करावी लागते आणि दररोज तुम्हाला कमीत कमी अर्धा तास वेळ देण्याची गरज आहे. आपण Facebook, Whatsapp, Instagram इत्यादि सोशल साइटवर रोज तासनतास वेळ घालवतो, तो थोडा वेळ जर आपण यामध्ये घालवला तर निश्चित आपण यामधून चांगले पैसे मिळवू शकतो.
खाली दिलेला video पहा, यामध्ये कंपनीच्या या Online platform बद्दल माहिती दिलेली आहे, तसेच यामध्ये तुम्ही कशा प्रकारे आणि किती पैसे मिळवू शकता याबद्दल सविस्तर सांगितलेलं आहे.
याअगोदर खूप साऱ्या लोकांना काही MLM कंपनीमुळे वाईट अनुभव आलेले आहेत, म्हणून लोक याकडे दुर्लक्ष करतात, पण तसं काहीही नसून लोकांसाठी ही एक चांगली संधी आहे.
मित्रांनो कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रत्यक्ष खातरजमा करून तुम्ही तुमचा निर्णय घ्यायचा आहे , कारण तुमचा एक निर्णय तुमचं अख्ख जीवन बदलू शकतो.
Osmose Technology च का..?
- ही कोणतीही MLM सिस्टीम नाही.
- कोणतेही इनवेस्टमेंट नाही.
- कोणतेही प्रोडक्ट विकायचे नाही.
- कोणतीही बायनरी सिस्टीम नाही.
- लोकांना सांगायला च पाहीजे असे कोणतेही बंधन नाही.
- ही एक रेफरल सिस्टीम आहे.

0 टिप्पण्या