Ad Code

Responsive Advertisement

(Laxmmi Bomb (2020)) अक्षय कुमारचा लक्ष्मी बॉम्ब सिनेमा येतोय ..वाचा यातील काही खास गोष्टी!

Showing Laxmmi Bomb (2020) Poster

अक्षय कुमारचा लक्ष्मी बॉम्ब सिनेमा येतोय ..वाचा यातील काही खास गोष्टी..!


सुपरस्टार अक्षय कुमारचा लक्ष्मी बॉम्ब हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होत आहे. या सिनेमा साठी लोकांमध्ये खूप उत्सूकता आहे. अक्षय कुमारचा प्रत्तेक सिनेमा काही ना काही नवीन विषय घेऊन येतो. 
हा एकमेव कलाकार आहे ज्याचे एका वर्षात ४ ते ५ सिनेमे रीलीज होतात, आणि सगळेच सिनेमे बॉक्स ऑफिस वर चांगला व्यवसाय करतात. 
लक्ष्मी बॉम्ब या सिनेमाचं दिग्दर्शन  Raghava Lawrence यांनी केल आहे आणि हा सिनेमा  9 November 2020 ला प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट कांचना या तमिळ सिनेमा चा रीमेक आहे. तुम्ही जार हा सिनेमा पहिला असेल तर लक्ष्मी बॉम्ब च्या सिनेमा ची कल्पना येईल. 
या चित्रपटात Akshay Kumar, Kiara Advani, Sharad Kelkar, Muskaan Khubcha, Tusshar Kapoor आदि कलाकार मुख्य भूमिकेमध्ये पाहायला मिळतील. नुकतच या सिनेमाच नाव लक्ष्मी बॉम्ब वरून फक्त लक्ष्मी अस बदललं आहे. हा सिनेमा येत्या ९ नोवेंबर ला Disney Plus Hotstar च्या प्लॅटफॉर्म वर रीलीज होईल. चित्रपटाचा Trailer पाहूनच वाटत आहे की हा चित्रपट अक्षय कुमार यांच्या चाहत्यांना नाराज नाही करणार.

💕💕

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu